शेतकरी ओळखपत्र नोंदणी (Farmer ID Registration) साठी येथे क्लिक करा ७/१२, ८अ उतारा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
🌳
723.84

भौगोलिक क्षेत्रफळ (हे. आर.)

👤
2491

लोकसंख्या

🏘️
3

वॉर्ड संख्या

🗳️
2372

मतदार संख्या

👨‍👩‍👧‍👦
640

कुटुंब संख्या

🏫
1

शाळा/महाविद्यालय संख्या

✏️
3

अंगणवाडी संख्या

गावाची माहिती

आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे आदयजनक श्री. हैबतबाबा यांची जन्मभूमी असलेले आरफळ हे गाव आहे. सातारा जिल्ह्यापासून १२ कि.मी. अंतरावर आरफळ गाव वसलेले आहे. हैबतबाबा मंदिर व सटवाई देवी मंदिर यासाठी आरफळ हे गाव संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. काळेश्वरी देवी हे आरफळ गावाचे ग्रामदैवत आहे. सालाबाद प्रमाणे येथे काळेश्वरी देवीची यात्रा भरविली जाते. शेती प्रधान असलेल्या या आरफळ गावामध्ये हळद, ऊस, आले व सर्वच प्रकारचा भाजीपाला पिकविला जातो.